अधिक वाचा  
वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे, उत्कर्ष विद्यालय, विरार.
Students Details update
Student Name Std - Div. - Roll No.
Mother's Name Gender - F / M Aadhar No.
Date of Birth (DD/MM/YY) Religion Category BPL - Yes / No
Student's Bank Details
Ifsc Bank Name
Branch Name Account No.
टिप -
• विद्यार्थ्यांचा बँक अकाऊँट क्रमांक टाकणे, पालकांचा नाही. विद्यार्थ्याचे बँकेत खाते नसल्यास त्वरीत खाते उघडणे. (Nationalised Bank मध्ये) राष्ट्रीयकृत बँका.
• हा फॉर्म मंगळवार दि. २२/८/२०१७ पर्यंत वर्गशिक्षकांकडे जमा करणे.
• ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही त्यांनी त्वरीत आधार कार्ड काढणे अन्यथा सरकारी सरल प्रणालीसाठी विद्यार्थ्यास ग्राह्य धरले जाणार नाही.
मुख्याध्यापिका